विकास कार्य
लांजा तालुक्यातील कोर्ले गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामांना गती.
"Development projects gain momentum in Korle village of Lanja taluka with funds from the 15th Finance Commission."
04 December 2025
ग्रामपंचायत प्रशासन
2 वाचन
१. कोर्ले श्री गांगेश्वर मंदिर न.पा.पु. योजना.
२. कोर्ले गावातील किशोरवयीन मुलींना स्वच्छता विषयक वस्तु वाटप व किशोर वयीन मुलांनारस्ते वहातुक विषयी प्रशिक्षण व शिबीर देण्यात आले .
३. श्री. मोहिते घर ते श्री. बने घर पिंपळवाडी येथे पाखाडी बांधली गेली .
४. श्री. हुसेन लांजेकर ते घरापासून पुढे गटर बांधले
५. कोर्लेअल्ली साटवीलकर घरापासून पुढे बंदिस्त गटर बांधले .
६. कोर्ले पिंपळवाडी येथे गॅस कनेक्शन देले .
७. कोर्लेश्री. इब्राहिम लांजेकर घर ते कोलें मुस्लिमगाव मशिदीपर्यंत पाखाडी .
८. कोर्ले अल्ली सारंग घर ते गटर बांधले
९. कोर्ले हुसेन साटविलकर पाखाडी बांधली .