विकास कार्य
कोर्ले बौध्दवाडी रस्त्यावर नवीन मोरी आणि डांबरीकरणामुळे दळणवळण सुलभ'
"New bridge and road surfacing make travel easier on the Kole-Boudhwadi road."
04 December 2025
ग्रामपंचायत प्रशासन
2 वाचन
रस्ता आणि मोरीच्या दुरुस्तीमुळे दळणवळण सुलभ झाल्यामुळे नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले .
भविष्यातील फायदे : यामुळे अपघात कमी होतील, प्रवासाचा वेळ वाचेल आणि परिसरातील आर्थिक विकासालाही चालना मिळेल
अशा प्रकल्पांमुळे रहदारी सुधारते आणि नागरिकांचे जीवनमान उंचावते.
भविष्यातील फायदे : यामुळे अपघात कमी होतील, प्रवासाचा वेळ वाचेल आणि परिसरातील आर्थिक विकासालाही चालना मिळेल
अशा प्रकल्पांमुळे रहदारी सुधारते आणि नागरिकांचे जीवनमान उंचावते.